Latest Marathi Status for WhatsApp and Facebook

Marathi is the language spoken by the people of Maharashtra, the Indian state that holds the most versatile people. Like most of the other Indians, people of this state is also seen to be using WhatsApp and Facebook in large numbers. So, a large number of people are found to be searching for the Best Marathi Status for WhatsApp and Facebook. To provide the users with all the latest Marathi status, we have prepared a very good collection of them here in our website. It includes some of the best Funny Marathi Status, which can make your friends laugh on floor. It also has the status that you can set for your accounts to display your love for your dear ones. So, enjoy and stay tuned with us for many more updates. • मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं ...
 • Mansane dokyat kahi thevu nay, Nahitar Dokyavar parinaam hoto…
 • दोस्ती हर चहरे की मीठी मुस्कान होती है,दोस्ती ही सुख दुख की पहचान होती है,रूठ भी गऐ हम तो दिल पर मत लेना,क्योकी दोस्ती जरा सी नादान होती है..
 • ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…
 • काही मीळत नाही »»» हे #‎प्रेम करुन..मिळतो तो फक्त ञास ञास अन ञासच.।
 • काही #Couples असतात जे #Breakup‬ नंतर ही #‎Best_friend‬ बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त #‎Important‬ असत.‬‬‬
 • Aamhi tyaj vyaktichi kaadji gheto je tya kadjicha patra asto.. Pratyekala khoos thevayala aamhi kahi JOKER nahi.
 • स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…
 • किती छान वाटत ना आपल कोणीतरी लांब असल्यास बोलत। तुझी खुप आठवण येते रे वेड्या ।।
 • बाकीच्या पोरी तर रोज पाहतो..पण तुझी एकच झलक मनाला वेड लवली आणि मि अजुन वेडाच आहे
 • ानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील ...
 • Mi aaj pan single aahe.. Maja 3 girlfriend sobat…
 • फाडली छाती आमची तर दिसेल मुर्ती भिम बाबा ची अन कापल्या नसा अमच्या तर उडेल धार निळया रक्ताची जय भिम.

              WhatsApp Marathi Status
Are you proud of being a Marathi and searching for some Cool Marathi Status for WhatsApp and Facebook? Then you have reached the right destination, where you will get whatever you need. Below are some more statuses which you will love to set for your social networking sites and apps.
 • मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो. ‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.”मैत्री” असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो. एक’बाद’ झाला तरी दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
 • आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा.
 • देवाचे #मंदीर असो किंवा तुटणारा #तारा… जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…
 • मी “प्रेम” का करु ,कशासाठी करु, केल होत म्या भी एकदा “प्रेम” पन तिन पार माझ्या “काळजाच” तुकड तुकड करुन टाकल…….!!
 • आधी तुझी आठवण आली कि हसायचो मी…आणि आता? आठवण आली कि रडु येत गं…!!
 • आज पहिल्यांदाच असं घडलयं….💕 मला न” सांगता मन कोणाच्या तरी प्रेमात पडलयं ..
 • जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.
 • Sarve lokanch swapna ya eka vicharamude apurn rahtat, “Loka kay mhantil ?”
 • आयुष्य खुपच सुंदर आहे फकत unlikers ना घोडा लावला पाहिजे !!
 • गुलाबाची नाजुक कळी आहेस तु… चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु…कोणासाठी काहीही असलीस तरी…माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु
 • आधी तीची ‘वाट’ बघत जाग रहायचो,पण आता तर तीने तीची ‘वाटच’ बदलीय…
 • मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या 💓 गणपती_बाप्पाच्या_आगमनाची
 • Tu Aalis Ann Bhav Sparsh Bolke Jhalee…Tu Gelyawar Mattr Shabdhi Muke Jhale…
 • डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.


Marathi Attitude Status


Looking for more Latest Marathi WhatsApp and Facebook Status? Here are some more statuses, which helps you to reflect your feelings of life. They can be of great help for you to convey your love and care for others.
 • वो मुझे बोलती है की मेरी Thinking level बहोत High है Baby I just want to say जितनी तेरी सोच है उतनी लडकिया पटती मुझे रोज है
 • सुरवात ‘मी’ केली म्हणुन ‘शेवट’ तीला करायचा होता…
 • कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे ...
 • Andharala ghabarat nahi abhada ch sath aahe, Kuna pudhe vaknaar nahi, Mi MARATHI jaat aahe…
 • किस्मत धोखे भले ही देती है,लेकिन जब साथ देती हैं तो ज़िन्दगी बदल देती..
 • मनातले त्याला कळले असते तर शब्द जोडावे लागले नसते  शब्द जोड़ता जोड़ता जग सोडावे लागले नसते …..
 • बाबा म्हणतात राजासारखं जगायचं पण काय करू राव आईचा अजून राणीला नकार आहे…
 • प्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..
 • मला नोकरी मध्ये intrest नाही ..पण आजकाल नोकरी नसेल तर मुलगी मिळत नाही.
 • सूर्य कोणाला झाकत नाही, डोँगर कोणाला वाकवत नाही, मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!
 • Lagn Hi Asi Ekmev Jakham Ahe, Ji HoṇYa’Adhi’HaḷAda’ Lavatata..
 • माझी बुद्धी न सारखी माझ्या मनाशी भांडत असते, सतत .. पण मी आता ठरवलंय फक्त माझ्या मनाचं ऐकायचं..


Hope you all enjoyed the cool and funny Marathi Status for WhatsApp and Facebook that we have provided here. To make sure that you will be able to set a new status each and every day we have included a very good collection of WhatsApp and Facebook status for you. Some of these statuses can even be shared with your besties as personal messages as well.

Subscribe to receive free email updates: